चला देऊया त्यांच्या हाती सत्ता

ज्यांची आहे स्वच्छ नीतीमत्ता!

महानगरपालिका विशेष

Mumbai Logo
  • आमची मुंबई
  • स्मार्ट सिटी
  • चालू प्रकल्प
  • महत्वाची बातमी
Mumbai Logo
  • आमची कल्याण-डोंबिवली
  • स्मार्ट सिटी
  • चालू प्रकल्प
  • महत्वाची बातमी
Mumbai Logo
  • आमची नवी मुंबई
  • स्मार्ट सिटी
  • चालू प्रकल्प
  • महत्वाची बातमी
Mumbai Logo
  • आमचे उल्हासनगर
  • स्मार्ट सिटी
  • चालू प्रकल्प
  • महत्वाची बातमी
Mumbai Logo
  • आमचे भिवंडी-निजामपूर
  • स्मार्ट सिटी
  • चालू प्रकल्प
  • महत्वाची बातमी
Mumbai Logo
  • आमचे वसई विरार
  • स्मार्ट सिटी
  • चालू प्रकल्प
  • महत्वाची बातमी
Mumbai Logo
  • आमचे मीरा भाईंदर
  • स्मार्ट सिटी
  • चालू प्रकल्प
  • महत्वाची बातमी
Mumbai Logo
  • आमचे ठाणे
  • स्मार्ट सिटी
  • चालू प्रकल्प
  • महत्वाची बातमी

दैनंदिन समस्या मांडा डिजिटली तात्काळ नोंद घेतली जाईल .

Top 10 Corporators






Amazing Features

अभियान

Feature 1

पशु संवर्धन अभियान

Feature 1

प्रदूषण निवारण अभियान

Feature 1

स्वछ भारत अभियान

Feature 1

वृक्ष संवर्धन अभियान

Feature 1

पाणी वाचवा जीवन वाचवा अभियान





योजना

Feature 1

युथकॉर्नर

उज्वल भविष्याचा आधार

Feature 2

महिलांसाठी खास

शासकीय उपक्रम योजना

Feature 3

बालसंगोपन

विरंगुळा कार्यक्रम

Feature 4

जेष्ठ नागरिकांसाठी

सरकारी उपाययोजना

Feature 5

सार्वजनिक उपक्रम

समाज प्रभोदन कार्यक्रम

Owner / Leader

अमोल डोंगरे

व्यवस्थापकीय संचालक

आमच्या बद्दल

संपूर्ण भारत देश हा डिजिटल क्रांती च्या माध्यमातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकसन शील देश आणि राज्य पुढे जाण्यासाठी डिजिटल गव्हर्नन्स च्या माध्यमातून सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय योजना शासकीय कामाचे माहिती व प्रशासकीय कामांमध्ये ई गव्हर्नन्स च्या माध्यमातून पुढे जातोय त्याचाच एक भाग म्हणून आपला नगरसेवक हे आमच्या नाविन्यपूर्ण एप्लीकेशन च्या माध्यमातून आम्ही सामान्य जनतेला त्यांच्या सोयी सुविधा व समस्या यांची सांगड घालण्यासाठी हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून महानगरपालिका नगरसेवक आणि नागरिक यांच्या मधला दुवा बनण्याचं काम हे आपला नगरसेवक हे करेल ज्यामध्ये आज प्रत्येक जण डिजिटल ॲप्स आपल्या मोबाईल मध्ये प्रत्येक गरजेसाठी वापरत आहे तर मग त्यांच्या समस्या आणि गरजा या सोडवण्यासाठी एक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यासोबत जोडण्याचं काम हे आपला नगरसेवक ॲपच्या माध्यमातून करण्यात येईल आम्ही या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या दैनंदिन समस्या तसेच रस्ता विज कचरा व इतरही समस्या ज्या नगरसेवकांच्या माध्यमातून महानगरपालिकेत पोहोचवता येतील तसेच नगरसेवकांनी केलेली कामे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्या गोष्टी माहिती करून घेऊन आपण योग्य तो उमेदवार व केलेल्या कामाचे पोहोच म्हणून तुम्ही त्या उमेदवारास अजून नवनवीन प्रकल्प व सोयी सुविधा पुरवण्यासाठी सक्षम असा प्रतिनिधी तुम्ही निवडून देऊ शकता व त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा तुम्ही पाहू शकता हे आपलिकेशन मध्ये आपण आपल्या समस्या नोंदवू शकता त्या समस्या नगरसेवकापर्यंत डिजिटल पद्धतीने पोहोचू शकता आणि त्यावर त्वरित उपाययोजना राबवण्यासंदर्भात योग्य ती पावले उचलली जाऊ शकतील नगरसेवक आणि महानगरपालिका यांच्या संगमताने विभागातील आपल्या समस्या सोडवता येतील तसेच शासनाने वेळोवेळी नागरिकांसाठी जाहीर केलेले योजना त्याच्याबद्दल माहिती व नगरसेवकांनी महानगरपालिकेचे विशेष शिबिरे व कार्यक्रमाबद्दल माहिती ह्या ॲपच्या द्वारे तुम्हाला घरबसल्या भेटेल त्याच्यामुळे नागरिकांचा वेळ वाचेल आणि प्रशासनाला तात्काळ आपल्या समस्या सोडवण्यासाठी योग्य प्लॅटफॉर्म भेटेल या ॲपच्या माध्यमातून नागरिकांसाठी विनामूल्य माहितीचा पाठपुरावा करून घेता येईल.

Owner / Leader

Company Details

CIN: U88900MH2024NPL433914
NGO DARPAN: MH/2024/0460325
Under Section 80G: AAOCR0337AF20241
Registration No: 433914 Act 2013
Board Line Number: 8879889901
Registered Address: Flat Number 203, Suyash Residency, Trambakeshwar Building, Malang Road, Nandivali, Kalyan East.

संस्थेविषयी

रॉकिंग फाउंडेशन नागरिकांना आणि नगरसेवकांना जोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे ह्या वेब पेज आणि मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून नागरिक आपल्या समस्या नगरसेवकांपर्यंत मांडू शकतात जे की पुढे चालून महानगरपालिकेची चर्चा विनिमय करून समस्या सोडवण्या साठी मदत करते या द्वारे नगरसेवकांनी मागील काळात केलेल्या कामाचा आढावा आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो ज्यामध्ये विविध सामाजिक कामे तसेच रस्ते रोड लाईट पाणी व इतरही काही समस्या सोडवलेल्या आहेत त्याचा पूर्ण लेखाजोखा तुम्हाला पाहता येईल आणि त्यानुसार येणाऱ्या काळात योग्य मूल्यमापन करून तुम्ही सुजाण नागरिक म्हणून आपला प्रतिनिधी निवडाल तसेच नगरसेवकांना नागरिकांपर्यंत जोडण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरणार आहे आज धकाधकीच्या जीवनात धावपळी मध्ये नगरसेवकाला आपल्या विभागाच्या सर्वच नागरिकांसोबत भेट देता येत नाही व नागरिकांनाही वेळेच्या अभावी कार्यालयामध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये आपल्या समस्या घेऊन सतत जाता येत नाही म्हणून आमच्या संस्थेने यावरती उपाय म्हणून आपला नगरसेवक हे एप्लीकेशन येणाऱ्या काळामध्ये नागरिकांसाठी विनामूल्य सेवा पुरवणार आहे ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करून हे ॲप डाऊनलोड करू शकता आणि आपल्या समस्या सोडवू शकता.

ही संस्था नॉन गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन रजिस्टर आहे. संस्थेच्या माध्यमातून समाजामध्ये सामाजिक सलोखा व इलेक्ट्रॉन लिटरसी चा प्रसार करणे हे मुख्य उद्देश आहे शासनाची कामे व लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांनी महानगरपालिकेसाठी दैनंदिन लोक उपयोगी कामे व महानगरपालिकेच्या कामकाजाबद्दल माहिती नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम या संस्थेच्या आपला नगरसेवक या ॲपच्या माध्यमातून केले जाते सदर संस्थेमध्ये महानगरपालिकेची कामे व नगरसेवकांनी केलेली कामे त्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश आहे कारण लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधींनी केलेल्या कामाच्या आधारे निवडणुकीमध्ये मतदारांपुढे त्यांची माहिती देऊन निवडून दिलेल्या उमेदवार किती योग्य पद्धतीने आणि प्रामाणिकपणे काम करतो आहे याची माहिती मतदारास किंबहुना नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे सदर संस्थेमध्ये नागरिकांना अत्यावश्यक दैनंदिन समस्या सोडविण्यासाठी डिजिटल प्रणाली अवलंबून त्या प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत पूर्ण करता यावे हा हेतू आहे.

Get the application download

Download
Application Right Now

Download Application